मराठी तितुका मेळवावा, शिवसेनेचे नवनिर्वाचीत खासदार मराठीतून घेणार शपथ

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर ३० मे रोजी म्हणजे गुरुवारी नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी पार पडणार आहे. यावेळी शिवसेनेचे सर्व खासदार[…]