थोड्याच वेळात मोठा खुलासा, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार?

Image result for devendra fadnavis

मुंबई – सध्याच्या घडीला थोडा वेळ लागेल. मात्र, मुख्यमंत्री भाजपचाच होईल, असा विश्वास भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी व्यक्त केला आहे.

Related image

मुख्यमंत्री पदावरून महायुतीतल्या भाजप आणि शिवसेनेमध्ये चांगलीच जुंपली आहे. शिवसेना मुख्यमंत्री पदावर ठाम आहे. तर दुसरीकडे भाजप नेते ही आक्रमकपणे आपली बाजू लावून धरत असल्याचे चित्र आहे. विरोधीपक्ष नेते विजय वड्डेटीवर यांनी भाजपवर घोडेबाजाराचा गंभीर आरोप केला आहे. यावर सोमैय्या यांना विचारले असता ते म्हणाले की, भाजप महायुतीत आवश्यक त्या संख्या बळावर सरकार बनवेल, आम्हाला घोडेबाजार करण्याची आवश्यकता नाही. तर काही लोकांना चर्चेत राहण्यासाठी, असे आरोप करावे लागतात असा टोलाही त्यांनी वड्डेटीवार यांना लगावला. दरम्यान, महायुतीतल्या दोन्ही पक्षात संघर्ष सुरू असला तरी पुढच्या काही दिवसात भाजपचाच मुख्यमंत्री होईल, असा पुनरुच्चार त्यांनी केला आहे.

Image result for devendra fadnavis

TAGS – नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, शरद पवार, अजित पवार, धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस, नारायण राणे, वंचित बहुजन आघाडी, प्रकाश आंबेडकर, गोपीनाथ मुंडे, गुलाबराव पाटील, राज ठाकरे, शिवसेना, आदित्य ठाकरे, उदयनराजे भोसले, राष्ट्रवादी, काँग्रेस, एकनाथ खडसे, छगन भुजबळ

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *