आज साईबाबांचे आशीर्वाद ‘या’ सात राशींचा भाग्य उजवेळ, बाकीच्या राशींनी जरा सांभाळून

Image result for marathi rashi bhavishya

मेष- तुमचे व्यक्तीमत्व आकर्षक राहिल. घर, जागा-जमीनीच्या संबंधीत नवीन करार कराल. ऑफिसमध्ये अपूऱ्या राहिलेल्या कामांकडे लक्ष द्या. मनातील शंका दूर होण्याची शक्यता आहे.

वृषभ- मेहनत केल्याने त्याचे फळ नक्की मिळेल. विचार केलेले कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे. खास व्यक्तीसह मनातील गोष्ट शेअर कराल. मोठे निर्णय देखील घ्याल.

मिथुन- दुविधा मन:स्थिती असल्यास त्यातूम मार्ग काढाल. धैर्य आणि प्रयत्न यांमध्ये संतुलन ठेवा. समस्यांचे सहज निराकरण कराल. धनलाभ होण्याचे योग आहे. चांगली बातमी कानावर येईल. नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

Image result for marathi rashi bhavishya

कर्क- अडचणींमधून बाहेर याल. नवीन वस्तू खरेदी कराल. कोणत्या नव्या विचारांवर काम कराल.  व्यापारामध्ये कुटुंबाची मदत मिळेल. खाजगी आयुष्यात यश मिळेल.

सिंह- मनात नवे विचार येण्याची शक्यता आहे. विश्वासू लोकांकडून मदत आणि सल्ले मिळण्याची शक्यता आहे. स्वत: प्रतिमा सिद्ध करून दाखलाव. नवीन गोष्ट शिकण्याकडे कल आहे.

कन्या- नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही केलेल्या योजनांना समर्थन मिळू शकेल. व्यावसायात यश मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. सकारात्मक विचार ठेवा. साथीदारा बाबतीत जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे.

Related image

तुळ- प्रेमी युगूलांसाठी दिवस चांगला आहे. विवाहीत लोकांना जीवनसाथी कडून मदत मिळेल. जीवनसाथीसह नाते अधिक दृढ होईल. चांगली बातमी मिळण्याचे योग आहेत. कामकाजात व्यस्त राहाल.

वृश्चिक- जुन्या कामांचा फायदा होण्याची शक्यता आहे. जुन्या मित्रांची अचानक गरज भासेल. धार्मिक यात्रेला जाण्याचा बेत आखाल. दिवस शांतीपूर्ण राहील. मेहनत कमी होण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रत्येक कामात जोडीदाराची साथ लाभेल.

धनू- मनातील गोष्ट कोणाला सांगू इच्छीत असाल तर सांगून टाका. आज प्रत्येक गोष्टींवर करडी नजर ठेवा. जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. व्यापारासाठी नवीन लोकांसह करार करा. जीवनसाठी कडून सन्मान मिळेल.

Image result for marathi rashi bhavishya

मकर- खास कामांसाठी मित्रांची मदत मिळेल. महत्वपूर्ण कामांमध्ये ऑफिसमध्ये अनेक कामांमध्ये यश मिळेल. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल. प्रमोशन होण्याचे योग आहे. नवीन भेटी होतील. व्यापार करणाऱ्यांचा अडकलेला पैसा मिळेल.

कुंभ- नोकरीमध्ये सहकार्यांची मदत मिळेल. पुढे वाटचाल करण्याचा कल आहे. दिलेले काम पूर्ण कराल. काही अधिकच्या जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील छोट्यांकडून मदत मिळेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यावसायात लाभ होऊ शकतो.

Image result for marathi rashi bhavishya

मीन- धनलाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक संकटं दूर होतील. नवीन संधी मिळेल. अचानक धनलाभ होईल. आपत्यांकडून सूख मिळेल. आत्मविश्वास वाढेल.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *