गुरुदेवाची आज ‘या’ ५ राशींवर तिरपी नजर, ग्रहांची स्थिती बदलण्याचे संकेत

Image result for guruvar bhavishya

मेष- पैसे गुंतवणूक करण्यासाठी चांगल्या योजना करू शकता. काही करार तुमच्या बाजूने असू शकतात. तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून चांगली बातमी मिळू शकेल. तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. नोकरी आणि व्यावसायात भरभराटी मिळेल. चांगली बातमी मिळेल.

वृषभ- पैश्यांच्या व्यावहारात समजदारीने पाऊले टाका. पैसे कमवण्याचा प्रयत्न  कराल. चांगल्या लोकांच्या सहवासात वेळ घालवाल. नवीन गोष्ट करण्याआधी साथीदाराचा सल्ला घ्या. जुने काम पूर्ण होतील. काही लोकांचे सहकार्य मिळू शकेल. दिवस व्यस्त राहील.

मिथुन- अनेक योजनांचे बेत आखू शकाल. स्वत:वर संयम ठेवा. पैश्यांसंबंधीत चांगली संधी मिळू शकेल. काही गोष्टींमध्ये नव्याने सुरूवात कराल. काही निर्णय तुम्ही स्वत:च्या मनाने घ्याल.

Image result for guruvar bhavishya

कर्क- ऑफिसमध्ये काही लोकांना प्रभावित करू शकाल. अधिक गुंतवणूकीचा विचार करू शकतात. नवीन कामाची सुरूवात करण्यासाठी दिवस चांगला आहे. आत्मविश्वास वाढेल. कुटुंबात सुख-समाधान राहील. सांभाळून राहा.

सिंह-  व्यवसायात सावध राहा. ऑफिसमध्ये हाती घेतलेल्या कामात यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. घाई करू नका. एखाद्या कार्यक्रमाची योजना बनू शकते.

कन्या- नवीन मित्र भेटण्याचे योग आहेत. नविन संधी मिळू शकतात. अपेक्षा लवकर पूर्ण होतील. समस्यांनी घाबरून जाऊ नका. अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. शांत मनाने विचार करा.

Image result for dhanlabh

तुळ- मोठी जबाबदारी मिळण्याचे योग आहेत. कामात यश मिळेल. आज प्रसन्न राहाल. दुसऱ्यांचे लक्ष आकर्षीत करू शकता. जीनवात सकारात्मक बदल घडू शकतो.

वृश्चिक- व्यवसाय, नोकरीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकतात. पैशांच्या स्थितीत सुधारणा होईल. उत्पन्न वाढवण्याकडे आणि खर्च कमी करण्याकडे लक्ष द्या. जोडीदारासोबत वेळ चांगला जाईल. महत्त्वाच्या लोकांशी भेट होऊ शकते. तब्येतीत सुधारणा होईल.

धनू- मित्रासह भागिदारी व्यावसायात पैसे कमवाल. व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे. नोकरदारवर्गासाठी दिवस चांगला आहे. जुन्या समस्या सोडवल्या जातील. जबाबदारी पूर्ण करू शकता. चांगल्या संधी मिळतील. व्यावसायिक निर्णय विचार करून घ्या. प्रवास होण्याची शक्यता आहे. तब्येतीची काळजी घ्या.

Image result for prem sambandh

मकर- नवीन योजनांचे निराकरण होईल. आज नविन व्यक्तींकडून मदत मिळण्याची शक्यता आहे. नवीन लोकांसह भेटी होतील. त्यामुळे रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे.

कुंभ- नोकरीमध्ये उच्च पद मिळण्याची शक्यता आहे. नव्या करारांचा फायदा होईल. धनलाब होण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या यश मिळेलल. आज इतरांना तुमचा फायदा होईल. नोकरीच्या ठिकाणी नम्रतेने वागा. दूरच्या ठिकाणहून एखादी चांगली बातमी मिळू शकते.

मीन- मेहनतीचे फळ मिळेल. व्यापाराच्या दृष्टीने नवे बेत आखाल. नोकरीच्या ठिकाणीही असंच काहीसं वातावरण असेल. अर्थार्जनाची चांगली संधी आहे. जुनी कामं पूर्णत्वास जातील. तुम्ही आखलेल्या बेतांमध्ये काही महत्त्वाचे बदल करावे लागतील.

Image result for prem sambandh

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *