वायू चक्रिवादळ: स्काय वॉल्कचा भाग कोसळून तीन महिला गंभीर

मुंबई – बांद्रा पश्चिम येथील एस व्ही रोड येथील स्काय वॉकच्या अ‍ॅक्रॅलिक शीट खाली कोसळून अपघात असून या दुर्घटनेत तीन महिला जखमी झाल्याची प्राथमिक माहिती[…]