संजय राऊत हाॅस्पिटलमध्ये असताना उद्धव ठाकरे चिडले अन्…

सत्तास्थापनेचा दावा करणाऱ्या शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं खिंडीत गाठलं, शिवसेनेची फजिती झाल्याची टीका सर्वच स्तरातून होऊ लागली. त्यात शिवसेनेसाठी ढाल[…]

अजितदादांचे ‘ते’ स्वप्न पुर्ण होणार, इतिहासात पहिल्यांदा घडणार ती गोष्ट

मुख्यमंत्रिपदावरून भाजपविरोधात आक्रमक झालेल्या शिवसेनेला सत्तास्थापना करण्यात अपयश आलं. त्यानंतर शिवसेनेची मोठी कोंडी झाली आहे. कारण केंद्रीय मंत्रिमंडळातून आपल्या एकमेव[…]

शरद पवारांच्या कानशिलात मारणारा माथेफिरु 8 वर्षांनंतर अटकेत

नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या कानशिलात मारणाऱ्या माथेफिरु आरोपीला दिल्ली पोलिसांनी तब्बल ८ वर्षांनंतर अटक केली[…]

जेव्हा शरद पवारांनी धनंजय मुंडेची काॅंग्रेसच्या ‘चाणक्याला’ ओळख करुन दिली

महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा अभूतपूर्व पेचप्रसंग निर्माण झालाय. शिवसेनेचा सत्तास्थापनेचा दावा फोल ठरल्यानंतर राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले पण ते[…]

राष्ट्रवादीच्या ‘ऑफर’मुळे उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय? भाजपमध्ये तीव्र हालचाली

मुंबई – महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा पेच सुटत नसल्यामुळे अखेर राष्ट्रपती राजवट लागू करावी लागली. पदांच्या समसमान वाटपाच्या मुद्यावर शिवसेना आणि भाजपमधील[…]

राष्ट्रपती राजवट लागू होताच फडणवीसांना करावे लागले नको ते काम

मुंबई – युतीला बहुमत मिळाल्यानंतरही भाजप आणि शिवसेना पक्षांमध्ये मतभेद उत्पन्न झाल्यामुळे सत्ता स्थापन करता आले नाही. त्यामुळे माजी मुख्यमंत्री[…]

पवारांच्या त्या एका इशाऱ्यावर सोनिया गांधींनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

सत्तेत गेलो नाही, तर महाराष्ट्रात काँग्रेस बेचिराख होईल, अशी भीती पक्षाच्या राज्यातील नेत्यांनी हायकमांड सोनिया गांधी यांच्यासमोर व्यक्त केली होती.[…]

महाराष्ट्र : मुख्यमंत्री पद को लेकर शिवसेना-एनसीपी के बीच नया फॉर्मूला तैयार, कांग्रेस को मिलेगा यह पद…

नई दिल्ली :  महाराष्ट्र (Maharashtra) में सरकार गठन पर गतिरोध जारी है. इस बीच कांग्रेस और एनसीपी की साझा प्रेस[…]

पवारांची एकच फाईट भाजपातलं वातावरण टाईट, केला मोठा खुलासा

मुंबई:- महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरीही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सत्तेचं समीकरण जुळवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याचाच[…]

भाजपच्या नाकावर टिच्चून शरद पवारांनी घेतला निर्णय; फडणवीसांचा ‘प्लॅन फेल’

मुंबई – महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. तरीही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सत्तेचे समीकरण जुळवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.[…]