राष्ट्रवादीच्या ५४ आमदारांची ‘ती’ आग्रही मागणी पवारांनी केली पूर्ण

मुंबई – राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त विधानभवन परिसरातील पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व[…]

शरद पवारांच्या कानशिलात मारणारा माथेफिरु 8 वर्षांनंतर अटकेत

नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या कानशिलात मारणाऱ्या माथेफिरु आरोपीला दिल्ली पोलिसांनी तब्बल ८ वर्षांनंतर अटक केली[…]

महाशिवआघाडीच्या प्रत्येकी ५ नेत्यांची बैठक, उद्धव ठाकरेंनी केली ही मागणी

मुंबई – महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा पेच दिवसेंदिवस अधिक नाट्यमय होत आहेत. राष्ट्रपती राजवटीनंतरही युती व आघाडीतील पक्षांना सत्तास्थापनेची संधी असल्याने जुळवाजुळव[…]

भाजपच्या नाकावर टिच्चून शरद पवारांनी घेतला निर्णय; फडणवीसांचा ‘प्लॅन फेल’

मुंबई – महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. तरीही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सत्तेचे समीकरण जुळवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.[…]

शिवसेनेला पाठिंंबा दिला नसता तर काँग्रेसचे तब्बल एवढे आमदार फुटले असते

मुंबई – शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसने असमर्थता दर्शवल्यानेच सोमवारी सत्तास्थापनेचा तिढा कायम राहिला. त्यामुळे शिवसेनेला सरकार स्थापन करता आले नाही. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींसह राहुल गांधी[…]

अमित शहांनी उपसले ‘हत्यार’! शिवसेनेचा अखेरचा पर्याय बंद

नवी दिल्ली – शिवसेनेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात तातडीने सुनावणी होणार नाही. सत्तास्थापनेसाठी संख्याबळ सादर करण्यास मुदतवाढ न दिल्यामुळे राज्यपालांच्या निर्णयाविरोधात[…]

उद्धव ठाकरे मोदींवर आक्रमक; रागाच्या भरात दिली धमकी

मुंबई – सध्याच्या राजकारणात सब घोडे बारा टके या न्यायाने साधनशूचितेच्या गप्पा मारणारेच सगळ्यात जास्त गोंधल आणि भेसळ करत आहेत,[…]

काँग्रेसचे ‘चाणक्य’ या निर्णयामुळे चिडले, शरद पवारांसह शिवसेना पडली विचारात

  मुंबई – राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस राज्यपालांकडे आपला दावा सिद्ध करू शकले नाहीत. त्यामुळे[…]

शिवसेनेच्या दाव्यानंतर फडणवीस पडले तोंडावर? भाजपमध्ये हालचालींना वेग

मुंबई – राज्याच्या राजकारणात घोडेबाजाराला सुरुवात जरी झाली नसली तरी, त्या दिशेने पाऊले पडू लागली असल्याची बोचरी टीका शिवसेनेने ‘सामना’[…]

अखेर चित्रा वाघांना झाली त्यांची आठवण, चर्चांना उधान

मुंबई – राज्यात सध्या विचित्र अशी राजकीय परिस्थिती राजकीय नेत्यांच्या स्वार्थामुळे उद्भवली आहे. अशा परिस्थिती ओल्या दुष्काळामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना[…]