जयंत पाटील तापले! भाजपवर सडकून टीका करताना मागितले स्पष्टीकरण

नवी दिल्ली – व्हॉट्सअॅपवर भारतीय नागरिकांचे व्यक्तिगत स्वातंत्र्याचे उल्लघंन केल्यासंबधी काही माहिती समोर आली आहे. प्रियंका गांधी यांचा फोन सरकारने[…]

मुख्यमंत्र्यांचा फोन ‘हॅक’; मोदींना मागितीली मदत, त्या दोघांवर लावले गंभीर आरोप

कोलकाता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांचा फोट टॅप होण्याची भीती दर्शवली आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि[…]

खासदार मीमी चक्रवर्तीच्या गाण्याने केला कल्ला, सोशल-मिडीयावर धिंगाणा

मागे एकदा सोशल मीडियावर शेअर केलेला तिचा तो व्हिडिओ खूप खास होतो. त्यात अभिनेत्रीचे खासदार झालेले नुसरत जहां आणि मीमी[…]

पंतप्रधान मोदींच्या बहिनीचा ‘हा’ हट्ट पुरवतील का अमित शहा?

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मानलेली बहिण, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज[…]

पश्चिम बंगालचे नाव आता हे होणार, ममतांची मोदींशी चर्चा

नवी दिल्ली –  पश्‍चिम बंगालचे नाव बदलण्याची मागणी मुख्यमंत्री व तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी आज पंतप्रधानांकडे केली. ममता[…]

पंतप्रधान मोदींचा मास्टरस्ट्रोक! आता बदलणार ‘या’ राज्याचे नाव?

नवी दिल्ली – तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली. दरम्यान[…]

मोदींच्या कट्टर विरोधकानं त्यांच्या घरात जाऊन घेतली भेट

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कट्टर विरोधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता[…]

ममता ने भरली मोदींच्या धर्मपत्नीची ओटी, दिल ‘हे’ खास आमंत्रण

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची मंगळवारी अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन यांच्याशी कोलकत्ता विमानतळावर भेट झाली. त्यांच्या[…]

मोदींच्या कट्टर विरोधकाशी भेटल्या त्यांच्या धर्मपत्नी

कोलकाता – मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 69 वा वाढदिवस होता. दरम्यान जगभरातून त्यांना शुभेच्छा मिळाल्या. मात्र, त्यांच्या धर्मपत्नी जशोदाबेन[…]

सोनिया गांधींनी पंतप्रधान मोदींना दिल्या ‘स्पेशल’ शुभेच्छा

नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 69 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. सोनिका गांधी[…]