पत्नीच्या पराभवानंतर शिवसेनेचा खासदार गायब, हरवल्याची तक्रार दाखल

हिंगोली – जिल्ह्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला असून शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील तिनही मतदारसंघांचे आमदार[…]

सत्ता स्थापन होताच देवेंद्र फडणवीस करणार ‘या’ खासदाराचा ‘गेम’

राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटताच पहिला दणका सांगलीचे भाजप खासदार संजय पाटील यांना बसू शकतो. त्यांच्याकडे असणारे कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्षपद[…]

खासदार संभाजीराजेंनी देवेंद्र फडणवीसांना सुनावले, उलटी गंगा खपवून घेणार नाही

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चौथीच्या पुस्तकातून पुसण्याचा घाट घातला गेला असेल तर हे खपवून घेतलं जाणार नाही. ज्यांनी[…]

नरेंद्र मोदींमुळे तीळ-तीळ तुटले अमोल कोल्हे, भर रस्त्यात गाडी थांबवून केले ‘हे’ काम

पुणे – राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या 3 नियोजित सभा पिंपरी-चिंचवडमध्ये होणार होत्या. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेचे कारण[…]

भाजप कौरव आहे अन् शिवसेना पांडव, त्यांना धडा शिकवणारच

सिंधुदुर्ग – भाजपनेही अनेक ठिकाणी युतीधर्म पाळला नाही, म्हणून आम्ही कणकवलीमध्ये युतीधर्म पाळला नाही. ही लढाई कौरव आणि पांडवांची आहे[…]

मनोज तिवारींच्या एका वाक्यानं उडाली मोठी खळबळ, मुंबईत पालटलं चित्र

ठाणे – आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे ठाण्यात चांगलेच वाहू लागले आहेत. सर्वत्र उमेदवार आणि कार्यकर्ते मतदारांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन हातखंडे[…]

प्रकाश आंबेडकरांचा घणाघाती आरोप, म्हणाले ‘ओवैसींचा हे लोक फक्त वापर करतायत’

नांदेड – एमआयएम आणि वंचितची आघाडी तुटण्यास इम्तियाज जलील कारणीभूत असल्याची टीका अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जलीलांचे नाव न घेता[…]

खासदार नुसरत जहाँचे पतीसोबतचे ‘ते’ फोटो लिक!

अभिनेत्री आणि टीएमसीच्या खासदार नुसरत जहाँ यांनी बागान दुर्गा पूजा मंडळाच्या ‘सिंदूर खेला’ मध्ये पती निखिल जैन यांच्यासोबत भाग घेतला.[…]

निवडणूकीच्या तोंडावर ‘धनगर’ समाजासाठी सरकारची मोठी घोषणा

“मुख्यमंत्र्यांची दूरदृष्टी, आरक्षणाबद्दलची आस्था, पाण्याबाबतची तळमळ पाहून हे प्रश्न तेच सोडवू शकतात. भाजपने धनगर समाजाला पहिला खासदार दिला. एकाच वेळी[…]

..त्यांनी कांद्यांच्या माळा घालू द्या किंवा कवड्याच्या, मला फरक पडणार नाही

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांनी विरोधकांवर शाब्दिक हल्ले सुरुच ठेवले आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या अनेक निर्णयावर[…]