या मराठी अभिनेत्रीनं घातला ‘डीप नेक ब्लाऊज’; नको ते सर्व दिसलं

Image result for bhagyashree mote in hot saree

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री नंतर आता सोशल मीडियावर मराठी अभिनेत्रींचा जलवा पाहण्यास मिळत आहेत. एकामागून एक बोल्ड फोटोशूट करण्यात त्या मागेपुढे पाहत नाहीत. अशात आता अभिनेत्री भाग्यश्री मोटो यांची चर्चा आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते.

 

मात्र यंदाच्या फोटोमध्ये तिने रसिकांच्या काळजाचा ठाव घेतला आहे. नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर बोल्ड फोटो शेअर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी भाग्यश्रीने हिरव्या ब्लाउजमध्ये क्लीवेज शो-ऑफ केले आहे.या फोटोत ती खूपच स्टानिंग दिसत आहे.

 

भाग्यश्री मोटेने छोट्या पडद्यावरून थेट ‘काय रे रास्कला’ या बिग बॅनर चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. यानंतर ती माझ्या बायकोचा प्रियकर या चित्रपटामध्ये दिसली होती. भाग्यश्रीने तेलुगू चित्रपट ‘चिकती गदीलो चिताकोटुडू’ यामध्येही काम केले आहे. यामध्ये तिने आपल्या मादक अदांचा जलवा दाखवला होता.

 

नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, शरद पवार, अजित पवार, धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस, नारायण राणे, गोपीनाथ मुंडे, गुलाबराव पाटील, राज ठाकरे, शिवसेना, आदित्य ठाकरे, उदयनराजे भोसले, काँग्रेस, एकनाथ खडसे, छगन भुजबळ, उद्धव ठाकरे, अमित शाह

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *