शिवसेनेला मिळणार इतक्या महिण्यासाठी मुख्यमंत्रिपद, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला..

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तास्थापनेत शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस अनुकूल आहे. आधीच 44 पैकी 40 आमदारांनी शिवसेनेला पाठिंबा द्यावा, असं पत्र पक्षाध्यक्ष सोनिया गांधींना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. केवळ सत्तेत सहभागी व्हायचं की नाही यावर काँग्रेस नेत्यात चर्चा सुरू आहे. त्याचा निर्णय लवकरच होणार आहे.

Related image

सत्तेत सहभागी व्हायला हवं अशी काँग्रेस आमदारांची इच्छा आहे. काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे हे आज दुपारी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत घोषणा करण्याची चिन्हं आहेत. खर्गे हे जयपूर अथवा दिल्ली येथून ही घोषणा करण्याची शक्यता आहे. दरम्यान आता मुळात चर्चा सुरु आहे ती सत्तेत सहभागी व्हायचं की नाही. त्याबरोबरच सत्तेत सहभागी व्हायचं तर कोणकोणते पद आपल्या पदरात पाडून घ्यावेत यासाठीचीही चर्चा या बैठकीत होऊ शकते.  दरम्यान एकीकडे अशी चर्चा आहे की, आघाडीतले काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे त्यांच्या संख्याबळानूसार मागणार असल्याचेही सांगितले.

Image result for shivsena congress ncp

tag- गोपीनाथ मुंडे, गुलाबराव पाटील, शरद पवार, अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस, नारायण राणे, वंचित बहुजन आघाडी, प्रकाश आंबेडकर, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, शिवसेना, आदित्य ठाकरे, पंकजा मुंडे उदयनराजे भोसले, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, एकनाथ खडसे, छगन भुजबळ

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *