उद्धव ठाकरेंना बैठकीत १० मिनिटात गप्प करतो, भाजप नेत्याच्या विधानानं शिवसेना चवताळली

मुंबई – शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेबाबत प्राथमिक चर्चा होण्यापूर्वीच भाजपने आपला विधिमंडळ नेता अर्थात मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांची निवड केली आहे. मात्र, शिवसेनेसोबत बैठकीला बसल्यावर दहा मिनिटात मुख्यमंत्री पदाचा तिढा सोडवू, असा विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.

Image result for devendra fadnavis

या आठवड्यात सत्ता स्थापन होईल, असेही मुनगंटीवार यांनी विशेष चर्चेदरम्यान सांगितले. देशभक्तीच्या मुद्यावर भाजप आणि शिवसेना एकत्र आली असून याच मुद्यावर पुन्हा एकदा शिक्केमोर्तब होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

Image result for devendra fadnavis

महाराष्ट्र राज्यातील राजकीय पक्ष व नेते –

नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, शरद पवार, अजित पवार, धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस, नारायण राणे, वंचित बहुजन आघाडी, प्रकाश आंबेडकर, गोपीनाथ मुंडे, गुलाबराव पाटील, राज ठाकरे, शिवसेना, आदित्य ठाकरे, उदयनराजे भोसले, राष्ट्रवादी, काँग्रेस, एकनाथ खडसे, छगन भुजबळ, राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *