एका फोटोमुळे ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीचे करियर झाले बरबाद; होणार होती अटक

मुंबई – मालामाल वीकली, जाल-दी ट्रॅप आणि गँग्स ऑफ वासेपूर यासारख्या चित्रपटांमध्ये दमदार अभिनय करणाऱ्या या भिनेत्रिनं आपल्या संपूर्ण करियरमध्ये केवळ 8 चित्रपटांमध्ये काम केले. मात्र, तिला म्हणावे तसे यश मिळू शकले नाही. त्यानंतर तिने बॉलिवूड इंडट्री सोडून संसार थाटण्याचा निर्णय घेतला.

View this post on Instagram

❤😋

A post shared by Reema Sen (@senreema29) on

 

रिमा सेन असे या अभिनेत्रीचे नाव आहे. तीचा आज वाढदिवस. कोलकात्यात तिने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई गाठली. पुढे तिला मॉडेलिंगच्या दुनियेन वेड लावले. दरम्यान तिने अनेक जाहिरातींमध्ये कामही केले. यावेळी तिला तेलुगु चित्रपटांच्या ऑफर्स आल्या. चित्रम हा तिचा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट टॉलिवूडमध्ये सुपर डुपर हिट ठरला.

View this post on Instagram

Lastnite#partytime#family#hangover😍😂😜❤❤

A post shared by Reema Sen (@senreema29) on

 

‘हम हो गए आप के’या चित्रपटामधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यामध्ये फरदीन खान मुख्य नायकाच्या भूमिकेत होता. मात्र, हा चित्रपट दणाणून आपटला. पुढे रिमाच्या वाट्याला सहाय्यक अभिनेत्रीच्याच भूमिका आल्या.

 

 

त्यातच 2006मध्ये रिमाने एक फोटोशूट केले होते. मात्र, हे फोटोशूट वादाच्या भोवऱ्यात सापडले. तमिळ न्यूजपेपरसाठी केलेल्या या फोटोशूटमुळे रिमाविरोधात अजामीनपात्र अटक वॉरन्ट जारी करण्यात आला होता. यामध्ये शिल्पा शेट्टीचेही नाव फसले होते. या दोघिंचे ते फोटोशूट आक्षेपार्ह असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.

View this post on Instagram

💞

A post shared by Reema Sen (@senreema29) on

 

 

2012 मध्ये रिमा गँग्स ऑफ वासेपूरमध्ये दिसली होती. या चित्रपटातील तिच्या बोल्ड सीन्सची जोरदार चर्चा झाली. मात्र, तिच्या करिअरमध्ये याचा काहीही फायदा झाला नाही. यंदाच तिने बिझनेसमॅन शिवकरण सिंगसोबत लग्न केले. सध्या रिमा आपल्या वैवाहिक जीवनाचा आनंद लुटत आहे.

Image result for Reema sen controversial photo

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *