तलवारीने भोकसून भाजप नेत्याची हत्या; 2 महिलांना अटक, राज्यात तणाव

कोलकाता – पश्चिम बंगालच्या हुगळी येथे एका भाजप कार्यकर्त्याची तलवारीने तुकडे करून हत्या करण्यात आली आहे. शेख अमिर खान, असे या नेत्याचे नाव आहे. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांची हत्या केली, असा आरोप भाजपने लावला आहे. त्यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे.

Image result for Crime

टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी खान यांना काठ्यांनी मारण्यास सुरुवात केली. त्यानंतर तलावरीने वार करण्यात आले. त्यामधेय खान गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचाराच्या वेळी त्यांचा मृत्यू झाला.

Image result for Crime

या घटनेनंतर पोलीस पथक घटनेची माहिती गोळा करत आहेत. तर दोन महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. परिसरात अद्यापही तणावपूर्ण वातावरण आहे. तसेच भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर चक्काजाम केला आहे.

Image result for Crime

Tag – पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, शरद पवार, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शाह, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना,

Image result for Crime

टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काठ्यांनी मारण्यास सुरुवात केली. त्यानंत त्यांच्यावर तलावरीने वार केले. त्यामधेय शेख अमिर खान गंभीर जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचाराच्या वेळी त्यांचा मृत्यू झाला.

Image result for Crime

या घटनेनंतर पोलीस पथक घटनेची माहिती गोळा करत आहेत. तर दोन महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. तर परिसरात अद्यापही तणावपूर्ण वातावरण आहे. तर भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर चक्काजाम केला आहे.

Image result for Crime

Tag – पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, शरद पवार, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शाह, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना,

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *