‘या’ मराठमोड्या अभिनेत्रींचे हॉट फोटोंनी सोशल मीडियावर झाला राडा, तुम्ही पाहिलेत का?

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात आपल्या बोल्ड आणि मादक अदा तसंच दिलखेचक डान्सने प्रेक्षकांची मनं जिंकणारी स्पर्धक म्हणजे हिना पांचाळ. वाइल्ड कार्ड म्हणून बिग बॉसच्या घरात एंट्री मारलेली हिना थोडक्यात अंतिम फेरीपर्यंत पोहचू शकली नाही. मलायका अरोराशी साधर्म्य असणारी हिना बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात भलताच भाव खाऊन गेली आहे. बिग बॉसचे दुसरं पर्व संपलं तरी अजूनही हिनाची चर्चा सुरू आहे.
Image result for hina panchal
हिना पांचाळ हिने इंस्टाग्रामवर बॅक साईडने एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती खूप ग्लॅमरस दिसते आहे.  यासोबतच तिने एथनिक लूकमधील फोटो शेअर केला आहे. ज्यात ती सुंदर दिसते आहे.

Related image

हिना पांचाळ ही दाक्षिणात्य बोल्ड अभिनेत्री आहे. पण खास बात म्हणजे, हिनाचा चेहरा बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराशी मिळताजुळता आहे. त्यामुळे मलायकाची ‘Look-Alike’ म्हणून हिना ओळखली जाते.हिनाने २०१४ साली तिचे फिल्मी करिअर सुरू केले होते. पण अभिनेत्रीऐवजी आयटम गर्ल म्हणून तिला अधिक प्रसिद्धी मिळाली.

Image result for hina panchal

हिनाने अनेक दाक्षिणात्य चित्रपटात आयटम साँग केली आहेत. यामध्ये हुक्का, मोहल्ला, बेबो बेबो, राजू ओ राजू, बोगन आदींचा समावेश आहे.

Image result for hina panchal
विशेष म्हणजे २०१५ च्या फोर्ब्स इंडियाच्या १०० सेलिब्रिटाच्या यादीत हिनाचा  समावेश होता. हिना सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव असते. स्वत:चे बोल्ड फोटो ती शेअर करत असते.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *