खासदार नुसरत जहाँचे पतीसोबतचे ‘ते’ फोटो लिक!

Image result for Nusrat Jahan bold

अभिनेत्री आणि टीएमसीच्या खासदार नुसरत जहाँ यांनी बागान दुर्गा पूजा मंडळाच्या ‘सिंदूर खेला’ मध्ये पती निखिल जैन यांच्यासोबत भाग घेतला.

नुसरत जहाँ यांनी दुर्गा पूजेत भाग घेतल्याबद्दल काही मौलवींनी व्यक्त केलेल्या निषेधाबाबत त्या म्हणाल्या की, मी परमेश्वराची विशेष संतान आहे. माझ्या दृष्टीने वाद निरर्थक आहेत. मी सर्व सण मानते. माणुसकीला सर्वात जास्त जपते. मी आंनदी आहे.

रविवारी नुसरत जहाँ यांनी साडी नेसून ‘सुरुची संघा’त पती निखिल जैन यांच्यासोबत दुर्गा पूजा केली होती. पुजाऱ्यासोबत मंत्रपाठ केला. ढोल वाजवला आणि नृत्यही केले. नंतर त्यांनी पत्रकारांना सांगितले होते की मी सर्वांच्या शांती आणि समृद्धीसाठी पूजा केली.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *