स्वतःच्या पुतण्यावरच जडले प्रेम; तिनं नवऱ्यादेखतच उरकले ‘ते’ काम

देहात पोलीस स्टेशन भागातील खादरगउ घाट पंचायतीच्या परिसरात राहणाऱ्या तीन मुलांच्या आईने आपल्या प्रियकर पुतण्यासह तिच्या पतीचा खून करून मृतदेह घरातच पुरल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खादरगउ येथे राहणारा गंभीर जाटव हा तीन दिवसांपासून बेपत्ता होता.

Image result for Murder
रविवारी संध्याकाळी गंभीर सिंह यांच्याशी अखेरची चर्चा झाल्याचे गंभीर सिंहचे मोठे भाऊ लालसिंग यांनी पोलिसांना सांगितले. त्यांनी सांगितले की, तो आपल्या कामावरून गावातील सुनील सिंगसह परत येत आहेत. तेव्हापासून त्याच्याशी बोलणे झालेले नव्हते. त्याचनंतर त्याचा मोबाईल नंबरही बंद होता पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून त्याचा शोध घेतला पण काही सापडले नाही, त्यानंतर घराच्या आत काही भाग खोदल्यानंतर त्यांना गंभीर सिंगचा मृतदेह सापडला.

Related image
यानंतर गंभीर सिंहचा मोठा भाऊ लालसिंग यांनी सांगितले की, गंभीर सिंह यांची पत्नी कांताबाई (वय 30) आणि त्याचा पुतण्या ब्रिजेश (वय 25) यांच्यात प्रेमसंबंध सुरू आहे. हे दोघेही 5 ऑगस्ट रोजी घरातून पळून गेले. घटनेननंतर पत्नी प्रियकरासह बेपत्ता आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमोटमसाठी पाठविला असून आरोपीचा शोध सुरू केला आहे.

Related image

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *