महिलेचे होते ठेकेदाराशी संबंध, मात्र सासऱ्यानं केला…

पटना –  २५ वर्षीय महिलेचे ३ वर्ष ठेकेदाराबरोबर प्रेमसंबंध होते. यादरम्यान, गर्भवती असतानाच तिचा गर्भपात झाला. येथील एका २५ वर्षीय महिलेचा २०१६ मध्ये आपल्या पतीशी घटस्फोट झाला होता. ही सनसनाटी घटना बिहारमधील बेगूसरायची आहे. तिच्या गावातील ठेकेदार मोहम्मद परवेज याने तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण करून तिला लग्नाचे अमिष दाखवत तिचे शारीरिक सुख घेतले.

marriage

त्यानंतर ती महिला गर्भवती राहिली असता तिला डॉक्टरकडे नेण्यात आले. त्यानंतर तिचा गर्भपात करण्यात आला. मात्र तिची परिस्थिती नाजूक असल्याने हे प्रकरण पोलिसांकडे गेले. मात्र त्यानंतर पंचाच्या उपस्थितीत त्या दोघांचे लग्न लावून देण्यात आले. मात्र लग्नानंतर देवल त्या महिलेला आपल्या घरात ठेवण्यास तयार नाही.

पंचाच्या समोर विवाह केल्यानंतर ती आपल्या सासरी गेली असता तिला मारहाण करत घरातून हाकलून देण्यात आले. त्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असता पोलीस देखील कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप तिने केला आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी कौटुंबिक हिंसा प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *