पतीचे सिक्रेट फोटो झाले लीक प्रियांका वैतागली….

Image result for priyanka chopra pic angry

प्रियांका चोप्रा वाढदिवसानिमित्तची मायामी व्हेकेशनला गेली आणि तिथूनच तिची डोकेदुखी सुरू झाली. तिच्या रोमँटिक फोटोंपासून ते सिगारेट ओढतानाच्या फोटोपर्यंत सर्वच फोटो वादग्रस्त ठरले होते. आता नवरा निकच्या या फोटोनं खळबळ उडाली.

या फोटोमध्ये निक हँड शॉवर घेताना दिसत आहे. मात्र त्यांच्या चाहत्यांनी मात्र या फोटोमध्ये काही वेगळंच पाहिलं आहे. ज्यामुळे त्याला लोकांच्या टीकेला सामोरं जावं लागत आहे. या फोटोमधील निकची बॉडी पाहून नेटिझन्सनी त्याला आता तुझं बाबा होण्याचं वय झालं आहे असा टोला लगावला आहे.

प्रियांकाला मात्र ही टीका फार झोंबली असावी. तिनं एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत यावर नाराजी व्यक्त केली आहे. ‘ज्याला जसं आवडतं तसं त्यानं जगावं, अशा मताचे आम्ही दोघं आहोत. आमच्या प्रत्येक गोष्टीवर कमेंट करायची असेल तर God Save Us’ असं तिने म्हटलं आहे.

प्रियांकाला मात्र ही टीका फार झोंबली असावी. तिनं एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत यावर नाराजी व्यक्त केली आहे. 'ज्याला जसं आवडतं तसं त्यानं जगावं, अशा मताचे आम्ही दोघं आहोत. आमच्या प्रत्येक गोष्टीवर कमेंट करायची असेल तर God Save Us' असं तिने म्हटलं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पर्सनल फोटोंमुळे ट्रोल व्हायची प्रियांका चोपडा -निकची ही पहिली वेळ नाही. प्रियांकाच्या वाढदिवसानिमित्त दोघे मायामीला सुट्टीसाठी गेले असतानाचे अनेक फोटो व्हायरल झाले आणि त्यावरून प्रियांका-निकला ट्रोलही करण्यात आलं.

अभिनेत्री प्रियांका चोप्रानं 18 जुलैला तिचा 37 वा वाढदिवस मायामीमध्ये साजरा केला. यावेळी तिच्या ड्रेस पासून ते केक पर्यंत सर्वच गोष्टींची चर्चा झाली. मात्र या व्हेकेशनचा व्हायरल झालेला प्रत्येक फोटो प्रियांकसाठी डोकेदुखी ठरला.

‘कोण काय म्हणतंय यामुळे माझ्यावर फरक पडत नाही. तसं लावून घेणारी मी मुलगी नाही. निकही नाही. आता लोकांना निकच्या शरीरावर मतं व्यक्त करायची असतील तर देवच रक्षण करो आमचं’, असं ती उपरोधाने म्हणाली.

Image result for priyanka chopra with husband pic

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *