TMC च्या ‘या’ महिला खासदाराच्या फोटो होत आहेत तुफान व्हायरल

टीएमसीच्या खासदार आणि प्रसिध्द अभिनेत्री मिमी चक्रवर्ती सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. ती इन्स्टाग्रामवर स्वत:चे ग्लॅमरस फोटो नेहमी पोस्ट करत असते.

View this post on Instagram

DID IT.. 🦀

A post shared by Mimi (@mimichakraborty) on

 

मिमी चक्रवर्तीचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 1.8 मिलियन फॉलोअर्स आहेत.

View this post on Instagram

🌊🌊🌊

A post shared by Mimi (@mimichakraborty) on

 

मिमी चक्रवर्ती आणि खासदार नुसरत जहा या दोघी खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. नुसरतच्या लग्नाला मिमीने हजेरी लावली होती.

 

मिमी चक्रवर्तीने 2019 ची लोकसभा निवडणूक पश्चिम बंगालच्या जादवपूर मतदार संघातून टीएमसीच्या तिकीटावर लढवली होती. भाजपचे उमेदवार अनुपम हाजरा यांचा पराभव करत ती विजयी झाली होती.

 

मिमी पश्चिम बंगालची सुप्रसिध्द अभिनेत्री आहे. पश्चिम बंगालच्या जलपायगुडी येथील मूळ निवासी असलेल्या मिमीने 2012 मध्ये चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

View this post on Instagram

Me ☀️Me

A post shared by Mimi (@mimichakraborty) on

 

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *